महेश
: अर्रे किती खोक्तॉअस
विनोद : अर्रे मला धुळीची त्रास होतो
महेश :प्रदूषणाचा परिणामा चा सर्वांनाच फटका बसतो.
विनोद : आरे तू एवड्या काळजीत का आहेस
महेश :अर्रे मी प्रदूषण मुळे काळजीत आहे
आपला निसर्ग धोक्यात आहे सगळे पशु पक्षी वन्य जीवन कसे जगतील
विनोद : प्रदूषणाचा परिणामा चा सर्वांनाच फटका बसतो.
जलीय प्रदूषण मुख्यत्वे वाहितमल व औद्योगिक अपशिष्टे या दोन कारणांनी होते.
महेश : प्रदूषण ही जागतिक समस्या असून कोणत्याही देशापुरती ती मर्यादित राहू शकत नाही, ही जाणीव आता बळावत चालली आहे.
विनोद
: वातावरण मधे फरक झाल्यामुळे हिम पण
वितळत आहे
महेश : प्रचलित वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर एका देशातील प्रदूषके दुसऱ्या देशावरील वातावरणात जाऊन पोहचतात. सागरी प्रवाहांमुळे एका देशातील औद्योगिक अपशिष्टे दुसऱ्या देशापर्यंत जाऊन तेथील सागरी जीवसृष्टीचा विनाश घडवून आणतात.
विनोद : त्या सर्वांच्या अपशिष्टांमुळे संपूर्ण नद्या प्रदूषित होतात.
महेश : प्रदूषण मुळे वेग वेगळे आजार बळव त्तात
विनोद :: त्या मधे झाडे तोड आधिक असल्या मुळे हवा शुद्धी कारण कमी होते
महेश हो विकसनशील राष्ट् मुळे नवीन उद्योगधंदे ,रासायनिक खतांचे उत्पादक वाढणार आहेत .ऊर्जानिर्मितीसाठी कोळशासारखे जीवाश्मी इंधन आताच्या पेक्षा तीन पटींनी अधिक जाळावे लागणार आहे. या भावी घटनांची योग्य दखल न घेतल्यास परिसर मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल, हे उघड आहे.
विनोद :: हो सगळे एकतर मिळून या वर उपाय करायला पाहीजे
Written by Madhuri Bhalerao
No comments:
Post a Comment