Friday, 16 October 2015

कॉम्पुटर चे आत्मचरित्र

नमस्कार मित्रानो ! हा एके काळी वेगाचा बादशाह आज धुळीत  पडला  आहे . काय तो जमाना होता जेव्हा मी थाटा-माटांत लोकांच्या ह्रिदयात बसैचो , सगळी कामे माझ्या शिवाय व्हायची नाहीत .

माझा जन्म किवा , माझ्या वेगळ्या  वेगळ्या  आव्याचे जन्म अमेरीकॅच्या फाक्टर्य मधे झाला होता .नन्तर मला  बन्गलोरे  मधल्या एका कंपनीत ते एकत्रित करून माझा जन्म झाला.  तेथून मला डोंबिवली ल्या दुकानात पाठीव्य ण्यात आले .
तो दिवस दीपावली चा होता त्या वेळी रितेश पाटील यांनी आपल्या बाबा सोबत मला विकत आणले .त्या दिवसा  पासून त्याचा दिवस माझ्या बरोबर सुरु होवून रात्र माझ्या बरोबर संपत . दररोज पाटील कुटुंब माझी नीट काळजी घ्यायचे , रितेश  चें नो१ मित्र मी होतो , पाटील कुटुंब च्या प्रत्येक कामात मी त्यांची मदत करायचो . सगळे सुरळीत चालू होते .रितेश आता कॉलेज पास करून कामाला लागला होता , आणि हळू हळू त्याचे माझ्या वरचे प्रेम हि कमी होवू लागले होते .माझ्या वरून रितेश आणि बाबांचे नेहमी भांडण होवू लागले

मी असेच घाबरत पाटील कुत्म्ब्यी कढे माझ्हे आखरी श्वास मोझ्त होतो अचानक एके दिवशी माझ्या मध्ये घुसले व्यार्स ने मला साफ निष्प्राण केले . रितेश ने लगेच आपल्या आई बाबांना माझ्या साईझ ,स्पीड बाद्ल तक्रार केली लगेचच बाझारा तून  नवीन ल्याप्तोप घेवून आला . माला स्तोरूम  मध्ये एका  कोपर्यात फेकण्यात आले . आज मी माझे जुने दिवस आटवून दिवस कंठीत करीत आहे . विचार करतो कधीतरी पाटील कुटुंब पुन्हा मला आधी सारखे आयुष देतील.


लेखक  :  निनाद सारंग  

No comments:

Post a Comment